SMNKA Shevat : असा होणार नित्या – राज चा शेवट?

SMNKA Shevat : असा होणार नित्या – राज चा शेवट?

SMNKA Shevat : असा होणार नित्या – राज चा शेवट?

स्टार प्रवाह वाहिनीवरील महेश कोठारे द्वारा निर्मित सुख म्हणजे नक्की काय असतं SMNKA या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम मिळत आहे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकण्यात यश मिळवलं यात आपण सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा शेवट कसा होणार आहे याविषयी पाहणार आहोत त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा सध्या मालिकेत राज ला अटक होणार आहे पण नित्या मोठ्या हुशारीने राज ला जेलमधून बाहेर सोडवेल नित्या मध्ये एवढी हुशारी व अक्कल कशी आली असा प्रश्न शालिनीला पडतो आणि ती अजूनच चिडते पुढे गौरी मध्ये खूप परिवर्तन झाल्याचे बघायला मिळणार आहे तिच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण होईल आणि शालीनीच्या वागण्यावर नित्या सतत प्रश्न उभे करत राहील काल-परवा या घरातील नोकर असलेली नित्या आज आपल्याला हुशारी दाखवत आहे हे शालिनीला सहन होत नाही त्यामुळे शालिनी सतत नित्याला घालून पाडून बोलत राहते व त्याच्या विरोधात अनेक डावपेच खेळते, शेवटपर्यंत नित्याच्या आयुष्यात शालीनीच्या सांगण्यावरून संकट निर्माण करत राहतो शालिनी ची एकामागोमाग एक जयदीप गौरी च्या विरोधात कारस्थान चालूच राहतात पण एक दिवस असा येतो की…

SMNKA Shevat : 2

सर्वांसमोर उघडी पडते यामुळे मल्हार खूप भडकतो आणि शालिनीला गौरीची माफी मागायला सांगतो पण शालिनी नित्याची माफी मागत नाही त्यामुळे चिडलेल्या मल्हार शालिनीला घराबाहेर काढतो आणि यापुढे शिर्के पाटलांच्या घरात तुझं कोणतेही स्थान नाही असे तिला बजावतो माळी व दादासाहेब देखील मल्हार च्या बाजूने उभे राहतात मल्हार मल्हारने घरा बाहेर काढल्यामुळे शालिनी आणखीनच वाढते आणि सगळ्यांचा बदला घेण्याचे ठरवते आपल्या पप्पांच्या मदतीने अनेक खटाटोप करून शालिनी काही दिवसांनंतर पुन्हा शिर्के पाटलांच्या घरात येऊन राहू लागते पुढे शालिनी स्वतःलाच किडन्याप करून घेते आणि भाड्याच्या गुंडांकडून स्वतःच्या बदल्यात सगळे प्रॉपर्टी शिर्के पाटलांकडून मागून घेते प्रॉपर्टीचे पेपर्स नावावर करा तेव्हा शालिनीला च्या सांग णे यात र सांगण्यावरून शिर्के पाटलांना फोनवरती बोलतात तेव्हा नाईलाजाने दादासाहेब सगळ्यांनाच गुंडांचे म्हणणे ऐकावे लागते आणि सगळ्यांचे संमतीने गुंडांच्या तावडीतून शालिनीला परत मिळवण्यासाठी प्रॉपर्टीचे पेपर देण्याचे ठरले जातात जातात पण जयदीप हुशारीने नकली पेपर देतो कारण त्याला शालिनी वरती संशय असतो पण शालिनीला हे कळतं आणि ती गौरी व जयदीप मध्ये मीच कम्युनिकेशन क्रिएट करते त्यामुळे गौरी प्रॉपर्टीचे ओरिजनल पेपर पेपर सोबत बदलते जेव्हा हे पेपर शालीनीच्या हातात जातात तेव्हा, SMNKA Shevat पुढे…

SMNKA Shevat : असा होणार नित्या - राज चा शेवट?
SMNKA Shevat : असा होणार नित्या – राज चा शेवट?

 

SMNKA Shevat : 3

मालकीण बनून परत येते व शिर्के पाटील कुटुंबाला घराबाहेर काढते आणि सगळ्या प्रॉपर्टीची 31 मालकीण बनते याच सगळेजण गौरीला दोष देऊ लागतात तेव्हा गौरी गेलेलं घर व हिसकावली ओळख परत शिर्के पाटलांना मिळवून देण्याचे ठरवले आहे नंतर राज व नित्या वेषांतर करून शालिनी कडे येतात व मोठ्या हुशारीने हे पेपर तिच्याकडून परत मिळतात हा ट्रेक खुप जास्त दिवस चालतो पुढे अनिल जयदीप ला एक बॉम्ब केस मध्ये दीप लाल दो लावतो ब्लॅकमेल करून बॉम्ब एका ठिकाणी डिलिव्हर करायला सांगतो नाईलाजाने जयदीप हे सगळं करतो पण आणि जयदीप ला मारण्याचा कट रचतो जयदीप बॉम्ब घेऊन जात असताना तो ब्लास्ट होतो या नित्या राज ला वाचवण्याचा प्रयत्न करते पण यामध्ये नित्या गंभीरपणे जखमी होते पण राज मिसिंग होतो सर्वजण राज ला शोधतात पण राज जागा आहे शोध लागत नाही तेव्हा पोलीस राज ला मृत घोषित करतात हे ऐकल्यानंतर सर्व शिर्के पाटलांना खूप भयंकर असा धक्का बसतो आणि सगळेजणच खूप रडू लागतात तिकडे नित्या वाचते पण या अपघातामध्ये गौरीची मेमरी लावत होते ती कोणालाही ओळखत नाही राज सोबतच्या काही आठवणी नित्याच्या लक्षात असतात पुढे तिची मेमरी परत येते पण आता आपल्यात नाही हे कळाल्यानंतर गौरव नित्याची प्रकृती बिघडते हळूहळू गवळी काहीसं वेड्यासारखे वागू लागते तेव्हा शालिनी कटकारस्थान करून नित्याला मेंटल असायला मध्ये पाठवते वेळ नसतानादेखील नित्याला शालिनी वेळत परंतु जयदीप क्लास मध्ये गेलेला नसतो तो परत येऊन राजला त्या हॉस्पिटल मधून सोडवतो राज व नित्या परत आल्याचं पाहून शिर्के पाटील कुटुंबाच्या आनंद झाला तर काही सीमाच राहत नाही हा ट्रेक देखील खूप जास्त दिवस चालतो पुढे देवकीच्या मुलाचा फॅमिली पिकनिक ट्रिपवर ते गेल्यानंतर अपघात होतो आणि नेहमीप्रमाणे याचा सगळा दोष देवकी व शालिनी नित्या लस देतात देवकी चा मुलगा कोमामध्ये जातो पोलीस नित्याला आर एस करून घेऊन जातात पण या दिवसांमध्ये नित्या प्रेग्नेंट असते राज नित्याला सोडवण्यात अयशस्वी ठरतो गौरी ची डिलिव्हरी जेलमध्ये असतानाच होते नित्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं पण तिथेही एक नर्स कटकारस्थान करते आणि तुमचं बालामृत जन्माला आलो असं नित्याला सांगते, त्यानंतर राज आणि नित्याचा ही अंत होतो, tr asa honar ahe sukh mhanje nakki kay asta malikecha shevat ( SMNKA Shevat )

 

पुढील महत्वाच्या मराठी चित्रपट सृष्टी व कला विश्वातील अपडेट्स साठी  Aced Marathi च्या  सर्व सोसिअल मीडिया हॅन्डल्स सोबत कनेक्ट व्हा !

Aced Marathi Entertainment News

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *