Actors after separation

अक्षय कोठारी ते जुई गडकरी – Actors happy after separation

अक्षय कोठारी ते जुई गडकरी – Actors happy after separation

कलाकार आणि त्यांचं झगमगीत आयुष, तर कधी-कधी ह्या चमकदार आयुष्यात अनेक अयशस्वी रिलेशन गोष्टींमुळे हे सिद्ध झालेलं आहे. ही नाती तुटल्यानंतर अनेक कलाकारांना विविध गोष्टींचा सामना करावा लागतो, फॅन्सची ट्रोलिंग पासून ते डिप्रेशन पर्यंत असे अनेका अनेक समस्यां मधून मार्ग काढावा लागतो,पण हा काळ त्यांच्या साठी खूप कठीण असतो. काही ह्या समस्यां मधून मार्ग काढत नविन जोडीदार पसंत करतात तर काही एकट आयुष जगणं पसंत करत असतात. मराठी टीव्ही शेत्रात ही ह्या गोष्टी अनेकवेळा अनुभवायला मिळत असतात, काही एक्स बॉयफ्रेंड तर काही लग्नानंतर डिव्होर्स घेऊन वेगळे राहणं पसंत करतात. ह्या मध्ये आपल्या मराठी टीव्ही सृष्टीतील कलाकारांची यादी व त्यांची माहिती पाहुयात…

Actors happy after separation:

अक्षर कोठारी

सध्या स्टार प्रवाह वरील सर्वात गाजलेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मलिका म्हणजे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ह्या मालिकेतील लीड रोलमध्ये असणारा आणि मराठी टीव्ही सृष्टीतील हँडसम आणि गुड लुकिंग हिरो म्हणून सर्व त्याच्या कडे पाहतात असा अक्षर कोठारी. अक्षर ने कलाकार मानसी नाईक हिच्याशी लग्न केले होते, त्या नंतर त्यांचा घटस्फोट झाला. अक्षर ने ह्या बाबत अधिकृत माहिती दिलेली नाही पण लग्नानंतर ते घटस्फोट घेऊन वेगळे राहत आहेत. अक्षर ने सध्या आपल्या अभिनय आणि त्याच्या कौशल्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

जुई गडकरी

जुई गडकरी जिने ‘पुढचं पाऊल’ ह्या मालिकेतीलतून टेलिव्हिजन शेत्रात पदार्पण केले होते. सध्या ती स्टार प्रवाह वरील टॉप टी. आर. पी. वर असलेली मालिकेत झळकत आहे, ती मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. जुई ने आता पर्यंत लग्न केले नाही पण ती अभिनेता प्रसाद लिमये बरोबर रिलेशनशिप मध्ये होती, त्या नंतर काही कारणामुळे ते वेगळे झाले. सध्या जुई गडकरी सिंगल आहे आणि अधिका अधिक वेळ आपल्या कुटुंबा सोबत घालत असते. जुई ने एका इंटरव्ह्यू मध्ये तिच्या लग्न आणि घटसस्पोटा बद्दल प्रश्न विचारल्यावर ती म्हणली की घटसस्पोटा बद्दलच्या चर्चा ह्या खोट्या आहेत, तिला आवडेल कोणी तरी चांगल जोडीदार मिळावा आणि सुखी संसार सुरू व्हावा. सध्या ती तिच्या करिअर वर फोकस करत आहे आणि ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे.

शशांक केतकर

स्टार प्रवाहवरील मुरंबा मालिकेतील अभिनेता शशांक केतकर ह्याने अभिनेत्री तेजश्री प्रधान सोबत लग्न केले होते, ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेच्या वेळी दोघे एकत्र आलेले त्या नंतर काही काळात त्यांनी लग्न केले
पण काही वर्षात त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला. शशांक ने आता दुसरे लग्न केले आहे, त्याने अभिनेत्री प्रियांका ढवळे हिच्या लग्न केले आहे आणि त्यांचा संसार सुखा सुरू असल्याची माहिती शशांक ने दिली आहे.

तेजश्री प्रधान

शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान च्या घटस्फोटा नंतर तेजश्री आता सिंगल आहे आणि पूर्वी घडलेल्या घटनांमुळे ती त्रस्त होती पण ह्या सर्वातून तिने मार्ग काढत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे, ती सध्या स्टार प्रवाह वरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत झळकत आहे. तेजश्री प्रधान यांची कलाकृती आणि अभिनय क्षमता स्पष्टपणे प्रेक्षकांना आवडतंय. त्यांनी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत अद्याप अभिनय केला आहे आणि आपल्या भूमिकेत झळकलं आहे. त्यांची सिंगल आणि सामाजिक जीवनशैली प्रेक्षकांना आश्चर्य वाटतं, परंतु त्यांच्या कौशल्याने आणि प्रदर्शनाने आपल्या प्रेक्षकांना हृदयात स्थान देतंय.

पियूष रानडे

काव्यांजली मालिकेतील अभिनेता पियूष रानडे यांनी पाहिलं लग्न शालमली तोल्ये सोबत केले होते त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला, नंतर त्याने अभिनेत्री मयुरी वाघ सोबत दुसरे लग्न केले आणि वर्षात त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळे राहण्यास पसंत केले. आता पियूष ने अभिनेत्री सुरुची आडारकर सोबत केले असून ते आनंदत असल्याचे कळते.

कलाकारांच्या ह्या भूमिके बद्दल तुम्हाला काय वाटतं, कॉमेंट करून नक्की शेअर करा!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *