Jar Tar Cha Gana by Priya Bapat | ‘जर तरची गोष्ट’ नाटक
गेल्या काही दिवसंपासून सर्वात प्रेक्षकांना आवडलेल आणि भावलेलं नाटक म्हणजे ‘जर तरची गोष्ट’ ह्या च नाटकाने आता १०० भाग सादर होत आहे. ह्याच १०० व्या भागा मध्ये नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला ‘जर तरची गोष्ट’ ह्या नाटकाच्या यशा मुळे घेऊन येत आहेत. हे नाटक सोनल प्रोडक्शन ह्या निर्मिती संस्थेने निर्मित केले आहे.
Priya Bapat
जर तर ची गोष्ट नाटक मध्ये Jar Tar Cha Gana हे प्रिया बापट ने सादर केले आहे. ह्या गाण्याचे संगीतकार श्रीनाथ म्हात्रे हे आहेत तर गीतकार प्राजक्त देशमुख हे आहेत.
जर तर ची गोष्ट ह्या नाटक मध्ये उमेश कामत, प्रिया बापट व आशुतोष घोखले व इतर कलाकार भूमिका सादर करत आहेत.
Jar Tar Cha Gana चे बोल हे अखदी सुदंर आणि सुरेख आहेत, प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरली…
Jar Tar Cha Gana by Priya Bapat
नक्की ऐका:
पुढील महत्वाच्या मराठी चित्रपट सृष्टी व कला विश्वातील अपडेट्स साठी Aced Marathi च्या सर्व सोसिअल मीडिया हॅन्डल्स सोबत कनेक्ट व्हा !