Star Parvah Creates History: महाराष्ट्रत सर्वात जास्त पहिला जातो स्टार प्रवाह

Star Parvah Creates History: महाराष्ट्रत सर्वात जास्त पहिला जातो स्टार प्रवाह

Star Pravah Creates History: महाराष्ट्रत सर्वात जास्त पहिला जातो स्टार प्रवाह

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल चॅनल म्हणजे स्टार प्रवाह, स्टार प्रवाह गेल्या ४ वर्षा पासून टीआरपी मध्ये आपलं स्थान अव्वल राखलं आहे, पण आता स्टार प्रवाह ने इतिहास रचला आहे. वेग वेगळ्या मलिका मधून प्रेक्षकांना भुरळ पाडत, आत्ता पर्यंत सर्वात जास्त विवरशिप असलेलं महाराष्ट्रा मधल चॅनल म्हणून स्टार प्रवाह ने गौरव प्राप्त केला आहे.

नुकत्याच सुरू झालेला आयपीएल चा सीझन मुळे टीआरपी मध्ये घट होईल असे वाटत असतानाच स्टार प्रवाह ने हा मोठा इतिहास रचला आहे. स्टार प्रवाह ने ६३४ GRP रेटिंग प्राप्त केला आहे.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेनी ६.८ TVR आणत महाराष्ट्रा मधील आता पर्यंत चा सर्वात मोठा शो लाँच मलिका ठरलेली आहे.

तर तिकडे स्टार प्रवाह वरील च दुसरी नविन मलिका साधी माणसं मालिकेने ५.६ TVR घेत बेस्ट शो लाँच इन महाराष्ट्र म्हणून वेगळा इतिहास रचला आहे.

स्टार प्रवाह पुरस्कार २०२४ चा ६.१ TVR आला असून, बाकी चॅनेल ला माघे टाकले आहे. तर त्या खाली झी चित्र गौरव पुरस्कार २०२४ चा १.६ TVR असा आहे.

स्टार प्रवाह च्या उतुंग यशाची माहिती चॅनल ने अधिकृत माहीत देत प्रेक्षकां बरोबर आनंद साजरा केला आहे.

 

पुढील महत्वाच्या मराठी चित्रपट सृष्टी व कला विश्वातील अपडेट्स साठी  Aced Marathi च्या  सर्व सोसिअल मीडिया हॅन्डल्स सोबत कनेक्ट व्हा !

Aced Marathi Entertainment News

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *