Friday in Theatre: थिएटरात काय? 12 April 2024

Friday in Theatre: थिएटरात काय? 12 April 2024

Friday in Theatre: थिएटरात काय? 12 April 2024

दर आठवड्याच्या शुक्रवारी वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित होत असतात तर ह्या शुक्रवारी म्हणजेच १२ एप्रिल २०२४ रोजी एक ही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे कळते. पुढील आठवड्यात म्हणजेच १९ एप्रिल ला तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
माय लेक, संघर्ष योद्धा मनोज झरांगे पाटील आणि जुना फर्निचर हे चित्रपट होणार आहेत प्रदर्शित.

Friday in Theatre: Hindi Cinema

हिंदी सिने सृष्टी मध्ये अजय देवगण चा मैदान चित्रपट व इतर गौरिया लाईव्ह, मासूम कतील हे ३ चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहेत.

अजय देवगण च्या ब्लॉक बस्टर चित्रपटाच्या १२ तारखेच्या रिलिज मुळे एकही मराठी चित्रपट १२ तारखेला प्रदर्शित होणार नसल्याची चर्चा होत आहे.
पण पुढील आठवड्यात ३-३ चित्रपट थिएटर मध्ये प्रेक्षकांची वाट पाहत आहेत.

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *