Gudipadwa look : सुख म्हणजे नक्की काय असतं गौरीचा मराठमोळा लूक
स्टार प्रवाह वरील सूख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील प्रेक्षकांची आवडती गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने गुढीपाडवा स्पेशल एपिसोड निमित्ताने मराठमोळा लूक प्रधान केला आहे, ह्या लूक मध्ये ती अविस्मरणीय, मनोमोहक दिसत आहेत. गिरिजा चा हा लूक पाहून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडले आहेत.
तुम्हाला गिरिजाचा हा मराठमोळा लूक आवडला का?
अभिनेत्री गिरिजा प्रभू ने दिल्या गुढीपाडव्याचा शुभेच्या
गिरिजा ने तिच्या सोशल मीडिया हॅण्डल वरून सर्व प्रेक्षक व चाहत्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत…
‘नव्या वर्षाची नवी पहाट
घरा घरात आनंदाचा थाट
उजळून येई दाही दिशा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा’