Pirticha Vanva Uri Petla: सावी अर्जुनचा गुढीपाडवा लूक
कलर्स मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांची आवडती मलिका म्हणजे Pirticha Vanva Uri Petla ( पिरतीचा वनवा उरी पेटला ) ह्या मालिकेचा गुडी पाडवा स्पेशल एपिसोड शूट झाला असून, ह्या स्पेशल एपिसोड सवी अर्जुन कशे दिसणार, त्यांचा लूक कसा असणार ह्याची सर्व प्रेक्षक आवर्जून वाट पाहत आहेत.
रमा राघव मालिकेतील गुढीपाडवा स्पेशल एपिसोड लूक, मालिकेची असलेली प्रचंड क्रेझ प्रेक्षकांच्या मनात प्रचंड आतुरता निर्माण झालेली आहे.
पुढील महत्वाच्या मराठी चित्रपट सृष्टी व कला विश्वातील अपडेट्स साठी Aced Marathi च्या सर्व सोसिअल मीडिया हॅन्डल्स सोबत कनेक्ट व्हा !